OpenStreetMap logo OpenStreetMap

Changeset When Comment
132027161

Hello

Please can you tell the source of this information? Also I think OSM is not a place to map such mythical objects.

132026455

Hello

Welcome to OSM.

There are a couple of issues with this change set.
This node (node/6478027715) has been moved incorrectly which has resulted in dragging 3 roads across multiple elements.

Another thing, the cricket pitch doesn’t have any name (way/1119134377#map=19/18.61349/73.77941) nor is it a soccer pitch AFAIK. The cricket academy and center names have already been added to different elements.

I request you to be careful with road editing. Feel free to ask questions if any.

Thanks.

131989014

नमस्कार स्वप्नील,

osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात/महाराष्ट्रात osm वर माहिती जोडत आहात ह्याचा मला आनंद आहे. माझी एक विनंती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाव देता (name = xyz हे टॅग वापरुन), तेव्हाच त्या गोष्टीला मराठीत पण जोडू शकला तर आनंद होईल. मराठी नाव जोडायला name:mr हा टॅग वापरायला लागतो. उदाहरण -
name:mr=संजीवनी रुग्णालय

अधिक माहिती इथे -
osm.wiki/India#Naming_in_different_scripts_and_languages

इथे पहाल तर जगभरात फक्त १४,००० मराठी भाषेतली नावे जोडली गेली आहे. तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे.
https://taginfo.openstreetmap.org/keys/name:mr#overview

तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला विचारू शकता. धन्यवाद :)

131548872

Additionally I have observed that you have mainly added schools and other educational institutions to OSM. I have observed similar patterns on OSM recently. Is this an organised effort by someone to add schools to OSM? If you are aware can you please let me know more about this?
It will help us all make better contributions to OSM.

Thanks.

131548872

Hello

This road way/541519051 is moved incorrectly (mistakenly I guess) in your edit. Can you please take care that such changes do not happen?

Thanks.

131768006

Hello and welcome to OSM.

It seems you have tagged an entire building as a clinic. Is the entire building really a clinic? If not, they the correct way would be to add a node (near/on top of the building), just like the other nodes you can see around, and tag that individual node as a clinic.

131573991

नमस्कार,

osm वर तुमचे स्वागत.

ह्या शाळेचे नाव “wakad pune” असं ठेवण्यात आलं आहे. हे बरोबर आहे का?

130982495

आणि मला असंही लक्षात आलं आहे ती तुम्ही एक बँक आधीच तिथे असताना अजुन एक बँक जोडली आहे. node/4441618789

ह्यापेक्षा आधीच जोडलेली बँक (किंवा इतर कोणतीही गोष्ट) तुम्ही संपादित (एडिट) करुन त्यात नवीन माहिती जोडू शकता.

130982495

नमस्कार श्रेयस सुतार,

osm वर तुमचे स्वागत आहे. बदलसंचाचे कमेंट कशे लिहावे हे तुम्ही इथे बघू शकता. osm.wiki/Good_changeset_comments#How_should_I_write_Changeset_Comments?

कमेंट मराठीत लिहिले तरी चलतील :)
तुम्हाला अजुन काही मदत हवी असेल तर मला नक्की विचारा.

धन्यवाद!

117148422

http://overpass-turbo.eu/s/1pJT

117148422

Happy to see someone else too adding a *paan* shop on OSM. I too have added a few but I use amenity=fast_food and cuisine=paan tags. I think we could discuss and decide upon a common tagging scheme for paan shops.

130871792

अधिक माहिती इथे -
osm.wiki/India#Naming_in_different_scripts_and_languages

इथे पहाल तर जगभरात फक्त १४,००० मराठी भाषेतली नावे जोडली गेली आहे. तो आकडा वाढवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे.

https://taginfo.openstreetmap.org/keys/name:mr#overview

130871792

नमस्कार yetanotherketan,

osm वर तुमचे स्वागत आहे. तुम्ही पुण्यात/महाराष्ट्रात osm वर माहिती जोडत आहात ह्याचा मला आनंद आहे. माझी एक विनंती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाव देता (name = xyz हे टॅग वापरुन), तेव्हाच त्या गोष्टीला मराठीत पण जोडू शकला तर आनंद होईल. मराठी नाव जोडायला name:mr हा टॅग वापरायला लागतो. उदाहरण -
name:mr=चिंचवडगाव भाजी मंडई

तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला विचारू शकता. धन्यवाद :)

129733119

धन्यवाद निलेश.

129733119

नमस्कार निलेश

मी पाहिलं ती तुम्ही विशाल नगर परिसरात osm संपादित करत अहात.
पण हा एक मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीये.
way/1119550109#map=19/18.58720/73.78102&layers=D

कृपया हा मार्ग तुम्ही पुसून टाकू शकता का?

धन्यवाद!

129732360

धन्यवाद ओंकार.
तुम्ही केलेले सुधार मी पाहिले.

ह्याच प्रमाणे, ह्या परिसरात (वाकड, विशाल नगर इत्यादी) अनेक चुकीचे रस्ते जोडण्यात आले आहे. उपग्रह चित्रांवरून हे रस्ते नीट दिसत नाही व त्यामुळे चुका होऊ शकतात हे मी समजू शकतो. पण तरीही तुम्ही रस्ते जोडताना (आता केले तसे) अनेक स्त्रोत तपासून निश्चित झाल्यावरच ते रस्ते जोडले तर अश्या चुका होण्याची शक्यता कमी होईल व त्याने अंतिम परिणाम चांगला होईल. ह्या दिशेने तुमचे सहकार्य मिळेल अशी आशा करतो.

धन्यवाद!

129732360

आणि हा सुद्धा.
way/1119546565

129732360

नमस्कार ओम,

आपण हा मार्ग कशाच्या आधारावर जोडला आहे कृपया सांगू शकता का?
way/1119546566

129731038

way/1119540408 हा मार्ग आपण कोणत्या आधारावर जोडला आहे सांगू शकता का? कारण माझ्या माहितीनुसार हा मार्ग अस्तित्वात नाही.

129731406

नमस्कार OmP,
मी पाहिले ती तुम्ही अनेक ठिकाणी सेवा मार्ग (highway=service) जोडत आहात. एक विनंती आहे की ज्या सेवा मार्गांवर सार्वजनिक प्रवेश बंद असतो, जसे की (शाळेच्या आत, सोसायटीच्या आत इत्यादी) अश्या सेवा मार्गांना access=private हा टॅग पण जोडला तर बरे होईल.

अधिक माहिती इथे वाचू शकता.
access=*#List_of_possible_values

access=private